Dictionaries | References घ घटन Script: Devanagari See also: घटणूक , घटना Meaning Related Words घटन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; bringing about. Ex. उभय लक्षासीं ऐक्य घ0 साधिजेल. घटन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n -ना f Forging, forming, handiwork; happening. घटन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीन . १ घडणें ; बनविणें ; घडण ; रचना ; विधिघटना . हें सर्व जगत ईश्वराची घटना आहे . २ हस्तकौशल्य ; कलाकुसरीचें काम . ३ प्रसंग ; बनाव ; घडणें ; उपस्थिति . काननामाजीं पडलें घटन । डोंगरारण्यीं कैचें जीवन । - दावि २८० . ४ घटणूक ; ( लग्न इ० काच्या संबंधात ) रदबदली , मध्यस्थी ; घडवून आणण्याची खटपट . बेत ; सल्लामसलत . येईल शीघ्र घटना करुनी तियेची । - र ३० . उभय पक्षांसी ऐक्य घटना साधिजेल . तुम्ही घटना कराल तर त्याचें लग्न होईल . ५ कार्याची योजना . कोणत्याही एका घटनेचा बिघाड झाला असतां तिच्या जागीं दुसरी घटना करावयाची झाली तर ... - केले १ . ४१ . ६ राज्याच्या - सभेच्या - संस्थेच्या अंतर्व्यवस्थेची - कारभाराची नियमावली ; कायदेकानू . हिंदी स्त्रियांच्या युनिव्हर्सिटीच्या घटनेबद्दलचा हा लेख येथें संपवितों . - केले १ ४९ . ७ बनावणी ; निर्मिति ; बनण्याची क्रिया , पध्दत . ८ ( शाप . ) संयोगीकरण ; समाहार . ( इं . ) काँपोझिशन . [ सं . घट - घटना ] सामाशब्द - घटानात्मक - वि . १ विधायक ; रचनात्मक . २ बनावट , निर्मिति , घटना याबद्दलचा ; घटनेसंबंधीं . [ घटना + आत्मक ]०दर्शकसारणी घटकसारणी - स्त्री . ( रसा . ) रासायनिक संयुक्त पदार्थ कोणत्या मूलद्रव्यांचा बनलेला आहे , ते मूल पदार्थ कसे निराळे करतां येतात इ० माहिती दर्शविणारी सारणी , आराखडा . ( इं . ) स्ट्र्कचरल फार्म्युला . [ घटना + दर्शक + सारणी = आराखडा ]०मंडळ न. ( एखाद्या संस्थेची , सभेची , राज्यमंडळाची ) घटना तयार करण्याकरितां नेमलेलें मंडळ . [ घटना + मंडळ ]०सादृश्य न. समधर्मता ; तुल्यजातीयता ; सममूलता ; घटनेंतील सारखेपणा . ( इं . ) होमोलोजी . [ घटना + सादृश्य ] घटन A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घटन n. n. (= °टा, [L.] ) connection or union with (instr. or in comp.), [Vikr. ii, 15] (v.l.), [Kathās. xxiv, 231] घटन fn. nf. procuring, finding, [Kathās. cxviii, 197] making, effecting, forming, fashioning, bringing about, [Dhūrtas. i, 7] ; [Kathās. cxxiii, 140] ; [HYog. iii, 102.] घटन m. m. an actor, [L.] a wicked or shameless person, [L.] घटन Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घटन nf. (-नं-ना)1. Effort, exertion.2. Assembling, bringing together. 3. Joining, mixing.4. Occuring.E. घट् to strive, &c. affix युच् . ROOTS:घट् युच् . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP