Dictionaries | References

घरडा

   
Script: Devanagari

घरडा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v लाग.
   A hole, esp. a little hole or cavity in which a thing might lodge.

घरडा

  पु. ( राजा . ) घरटें ; विशेषत : ज्यांत एखादी वस्तु राहील , ठेवतां येईल असें लहानसें भोंक , पोकळी ; घरका अर्थ १ पहा .
  पु. १ भरडतांना जात्याचा होणारा घरघर आवाज . २ ( ल . ) गाढ झोपेंत , अंतकाळीं होणारी घशांतील घरघर . ( क्रि० लागणें ) [ घरडणें तुल० गु . घरेडो ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP