Dictionaries | References घ घिरट Script: Devanagari See also: घिंरट , घिरटी Meaning Related Words घिरट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( कर . ) ( जातींतील ) घरागणिक एकेक माणसास दिलेलें जेवण ; मेजवानी . घरटी आमंत्रण पहा . ते घिरट घालणार आहेत . पु. १ ( राजा . कु . गो . ) ( प्र . ) घरट . भात भरडण्याचें जातें ; मोठें जातें ; घरट पहा . २ वेढा ; फेरा ; घेर ; गराडा ; घिरटी . तेथें अलिकुलांचा घिरट । - कथा १ . १ . १४ . [ सं . घरट्ट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP