Dictionaries | References

घेणी

   
Script: Devanagari

घेणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghēṇī A term at cards.

घेणी     

 स्त्री. १ घेणें ; ग्रहण करणें ; स्वीकार . अहो प्रत्यक्षादि प्रमाणीं । कीजे जयाची घेणी । - अमृ ७ . ४२ . - ज्ञा १६ . १६४ . २ ( गंजिफांचा खेळ ) दशावतारी गंजिफांतील एक पारिभाषिक संज्ञा ; ज्या गडयाकडे राजा असून वजीर नसेल त्याचा वजीरवाल्या इसमाकडून डाव घेण्याचा हक्क ; तलफ . ३ ( लग्नांत ) दुसर्‍या पक्षाकडून घ्यावयाची रक्कम , जिन्नसा इ० ; करणी , हुंडा . [ घेणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP