Dictionaries | References घ घोरपड Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 घोरपड A dictionary, Marathi and English | Marathi English | | An iguana. 2 fig. A care or trouble; a depressing weight or burden; a solicitude. Ex. माझे गळ्यांत ह्या कामाची घो0 घालूं नको; आपण चोरी करून मजवर फुकट घो0 घातली. Rate this meaning Thank you! 👍 घोरपड Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f An iguana. A care or trouble; a depressing weight or burden; a solicitude. Rate this meaning Thank you! 👍 घोरपड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun सरड्याच्या जातीचा एक मोठा प्राणी Ex. घोरपड आपल्या नख्यांनी खडकाला घट्ट धरून ठेवते. ONTOLOGY:सरीसृप (Reptile) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগুঁই bdमोफौ benললন্তিকা gujઘો hinगोह kanಉಡ kasگوٚہ بٔڑ کینٛکہٕ لٔٹ malഉടുമ്പ് mniꯆꯨꯝꯖꯥꯎ nepगोहोरो oriଗୋଧି panਗੋਹ sanगोधा tamஉடும்பு telఉడుము urdگوہ , ایک رینگنےوالاجانورجوچھپکلی کےمشابہ ہوتاہے , سوسمار Rate this meaning Thank you! 👍 घोरपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ सरडयाचा जातीचा एक मोठा प्राणी ; हिची गणना सरपटणार्या प्राण्यांच्या वर्गांत होते . हिला उष्ण व ओलाव्याची हवा लागते . हिची चरबी औषधी आहे . ही आपल्या नखांनीं खडकास अतिशय घट्ट धरूं शकते . शक १०४९ च्या शिलाहार ताम्रपटांत हा शब्द येतो . २ ( ल . ) लचांड ; लिगाड ; त्रासदायक काम , मनुष्य . ही घोरपड विश्वामित्राच्या गळयांत पडली . - नाकु ३ . ९४ . माझ्या गळयांत ह्या कामांची घोरपड घालूं नकोस . ३ अरिष्ट ; मोठें संकट ; आळ ; तुफान . बाळकृष्णपंतावर कोणती घोरपड येणार हें पाहण्याकरितां टपून आहोंत . - विक्षिप्त १ . ३७ . ( एखाद्यावर ) घोरपड आणणें - सक्रि . एखाद्यास गोत्यांत आणणें , संकटांत आणणें . त्या बिचार्यावर त्यांनी घोरपड आणून त्याला राजीनामा द्यावयाला भाग पाडले . ( एखाद्यावर ) घोरपड येणें - संकटांत , पेचांत , अडचणींत सांपडणें . Rate this meaning Thank you! 👍 घोरपड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घोरपड आणणें संकटात घालणें एखादे लचांड गळ्यात घालणें एखादी भानगड उपस्थित करणें. Related Words घोरपड घोरपड येणें गळ्यांत घोरपड घालणें गळ्यांत घोरपड पडणें गळ्यांत घोरपड अडकविणें गोधा अंगावर आली घोरपड आतां करतो चरफड गोह गोहोरो मोफौ گوٚہ بٔڑ کینٛکہٕ لٔٹ உடும்பு ఉడుము গুঁই ਗੋਹ ઘો ಉಡ ললন্তিকা ଗୋଧି ഉടുമ്പ് शार जिवाद जब्ब खेळके पंच नख पंच नखी आऊक्ष तृतीय प्रकृति होणें बोलायला गेलें सुपाष्ट, पायीं पडलें शुक्लें काष्ट आउक्ष जवादें जिभली साप नक्र सरकार वेग दीर्घ पञ्चन् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP