Dictionaries | References

चहाड

   
Script: Devanagari
See also:  चहाट , चहाडखोर , चहाडबुचका

चहाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   cahāḍa a That divulges misdeeds and foibles: also that invents and tells tales of; a vilifier, traducer, defamer. 2 That will not boil soft; or that will not swell and shoot on being soaked--a grain.

चहाड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A vilifier, traducer, defamer.
   That will not boil soft.

चहाड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : चुगलखोर

चहाड

 वि.  १ लोकांची दुष्कृत्यें , गुप्त गोष्टी बाहेर फोडणारा . २ बनावट गोष्टी सांगणारा ; मनचें सांगणारा ; खोटेंनाटें सांगणारा . ३ चुगलखोर ; लावालावी करणारा ; चहाडया सांगणारा ; निंदक . [ प्रा . दे . चाड = मायावी , कपटी ? का . चाडि = निंन्दा ]
 वि.  शिजविला असतांहि मऊ होत नाहीं तो ; भिजत घातला असतां फुगत नाहीं किंवा ज्याला मोड येत नाहीं असा ; कुच्चर ; अशिजा ( दाणा ). चाड पहा .
०खोर   बुचका लुतरा - वि . चहाडया करणारा ; चुगल्या करणारा . मी कांहीं चहाडबुचका नाहीं सांगायला . - बाळ २ . १८१

चहाड

   चहाडखोर, गुलाम हरामखोर
   चुगली सांगणारा मनुष्‍य लबाड व विश्र्वासघातकी असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP