|
वि. चोंबडा , लुतरा या अर्थी चहाड शब्दापुढें येतो . पु. पु. बचक पहा . ( केस , तंतु , सूत इ० चा ) पुंजका ; जुमडा ; गुंता . घेऊं गालगुचका उपटित शेंडीचा बुचका रे । - सला ८३ . ( पानें , अंकूर इ० चा ) झुपका . [ सं . पुंज ; तुल० इं . बंच ] बुचकली , बुचकुली , बुचकोली , बुचुकली , बुचकी - स्त्री . लहान बुचका . मांजराच्या पुढच्या पायाचा पंजा . लहान मुलाचा पंजा .
|