Dictionaries | References

छटाकी

   
Script: Devanagari

छटाकी

  स्त्री. छटेल ; नखरेबाज स्त्री ; कलावंत स्त्री ; ' सुगीच्या बाजारांत छटाक्यांची व कोल्हाटणांची गर्दी उडे .' - पाणकळा .
  स्त्री. १ छटाक भाराचें वजन किंवा माप . २ ( ल . ) सुग्रास जेवणास कुत्सितार्थी म्हणतात . ( पूर्वी एक छटाक तूप प्रत्येकास वाढण्यांत येत असावें ). आज छटाकी कोणीकडे झाली ?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP