Dictionaries | References

जाणवणें

   
Script: Devanagari

जाणवणें

 क्रि.  समजणें ; कळणें ; जाणणें . ऐसा ज्ञानीं विचारी । तंव जाणवलें मुरारी । - कथा १ . ४ . १०४ . [ जाणणें ] जाणविणें - उक्रि . १ समजाविणें ; जाणण्यास लावणें . २ समजावून , कळून देणें ; आपलें अस्तित्व भासविणें ; ३ बाधणें . अपायकारक परिणाम करणें ( औषधें , सराव नसणार्‍या गोष्टी इ० ). जाग्रणपित्त - जडान्न - जाणवलें . [ जाणणें प्रयोजक ; सं . ज्ञापय ; प्रा . जाणाव ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP