Dictionaries | References

झांझ

   
Script: Devanagari
See also:  झांज , झांझर , झांझरणें , झांझरी

झांझ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : झाँझ

झांझ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhāñjha, jhāñjharaṇē, ñjhāñjharī See झांज &c.

झांझ

  स्त्री. एक प्रकारचें काशाचें वाद्य ; हें पुरीएवढया कांशाच्या तुकडयाच्या मध्यावर थोडी फुगवटी असलेलें व तींत दोरी ओंवण्याकरितां एक भोंक पाडलेलें असें असतें . ओवलेल्या दोरीस बाहेरील बाजूस धरण्याकरितां लाकडाची गोटी बांधतात . प्रत्येक हातांत एक झांज घेऊन त्या परस्परांवर आपटून भजन , कीर्तन इ० कांत ताल धरतात . [ घ्व .; सं .; प्रा . झंझ ; हिं . झांझ ; सिं . झांझु ; तुल० फा . संज ] ( वाप्र . ) झांज खाणें - ( व . ) एखाद्याची खंरवड काढणें . झांज झाडणें पहा . आमच्यावर झांज खाण्यांत काय अर्थ आहे .
   झांज पहा .
०झडणें   जाणें - अक्रि . १ झांजा हातांत असणें ; झांजा वाजविल्या जाणें . २ एकाद्या कामांत असणें ; चकमक उडणें ; भांडाभांडी होणें ; मोठयानें ओरडून बोलणें .
०झाडणें   एखाद्याची खरडपट्टी काढणें ; ताशेरा झाडणें . झांजी , झांज्या - वि . झांज वाजविणारा . [ झांज ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP