Dictionaries | References झ झांज Script: Devanagari See also: झांझ , झांझर , झांझरणें , झांझरी Meaning Related Words झांज कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun आपटले उपरांत आवाज जाता अश्यो संगितांत ताल दिवपी दोन वाटयो Ex. देवळांत झांज वाजता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टाळWordnet:benমঞ্জীরা gujમંજીરાં hinमँजीरा kanಮೇಳ kasمٔنٛجیٖرٕ malഇലത്താളം marमंजिरी oriଗିନି panਛੈਣਾ sanतालः telమంజీరా urdمنجیرا See : ताळ झांज A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhāñja f Swimming of the head or eyes; dizziness or swooning. v ये.Cymbals. 2 A wattled &c. frame for a cart. See कुरकुला. झांज झडणें or जाणें To be in hand or action; to be sounding--cymbals. 2 fig. g. of s. & o. To brawl; to squabble; to talk high and loud. झांज झाडणें g. of o. To load with abuse. झांज Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Cymbals. झांज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धातूच्या दोन गोलाकार पत्र्यांनी बनलेले घनवाद्य Ex. काका झांज फार छान वाजवतात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাল bdखावां benঝাঁঝ gujમંજીરાં hinझाँझ kanಕಂಸಾಲೆ kokताळ malകൈമണി mniꯀꯣꯔꯇꯥꯟ nepझ्याली oriଝାଁଝ panਛੈਣਾ sanघनम् tamஜால்ரா telచేతాళము urdتال , جھال , تار See : घेरी झांज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. मूर्च्छा ; झीट ; घेरी ; चक्कर ; डोळे फिरणें . ( क्रि० येणें . ) [ सं . झंझा ] स्त्री. एक प्रकारचें काशाचें वाद्य ; हें पुरीएवढया कांशाच्या तुकडयाच्या मध्यावर थोडी फुगवटी असलेलें व तींत दोरी ओंवण्याकरितां एक भोंक पाडलेलें असें असतें . ओवलेल्या दोरीस बाहेरील बाजूस धरण्याकरितां लाकडाची गोटी बांधतात . प्रत्येक हातांत एक झांज घेऊन त्या परस्परांवर आपटून भजन , कीर्तन इ० कांत ताल धरतात . [ घ्व .; सं .; प्रा . झंझ ; हिं . झांझ ; सिं . झांझु ; तुल० फा . संज ] ( वाप्र . ) झांज खाणें - ( व . ) एखाद्याची खंरवड काढणें . झांज झाडणें पहा . आमच्यावर झांज खाण्यांत काय अर्थ आहे .वि. लहर ; आवेश ; त्वेष ; मूर्च्छा . ' तरी झांज स्वभावानी आली तरी सबूरी करुन गम खाणें हा मोठा उपाय आहे .' - शामच भारतवर्ष . ४ . स्त्री. १ पंखा ; विंझणा . २ ताटी ; पडदा . कुरकुला पहा . वाळियाच्या झांजी । दवण्याचे कुंड घालोनी । - ऐपो १५ . न. एका विशिष्ट तालांत गावयाचें पद , पोवाडा .०झडणें जाणें - अक्रि . १ झांजा हातांत असणें ; झांजा वाजविल्या जाणें . २ एकाद्या कामांत असणें ; चकमक उडणें ; भांडाभांडी होणें ; मोठयानें ओरडून बोलणें .०झाडणें एखाद्याची खरडपट्टी काढणें ; ताशेरा झाडणें . झांजी , झांज्या - वि . झांज वाजविणारा . [ झांज ] झांज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झांज खाणें-झाडणेंखरवड काढणेंरागावणेंताशेरा झाडणेंखरडपट्टी काढणें. ‘उगाच आमच्यावर झांज खाण्यात काय अर्थ आहे.’ Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP