Dictionaries | References

झिंजाडणें

   
Script: Devanagari
See also:  झिंजाटणें , झिंजारणें , झिंझाडणें

झिंजाडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   jhiñjāraṇē or ñjhiñjāḍaṇēṃ v i To rebound or kick--a cannon or musket fired, a stick struck: also to feel or be affected by this rebounding--hand &c.
   jhiñjāḍaṇēṃ v c P To reject scornfully, to flout, scout, hoot off.

झिंजाडणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   To reject scornfully, to flout.
 v i   To rebound or kick-a cannon or musket fired.

झिंजाडणें

 अ.क्रि.  १ ( बंदूक उडतांना , काठी मारतांना ) प्रत्याघात होणें ; झटका देणें ; उसळी खाणें . २ झटका बसणें ; प्रत्याघातानें ( हात इ० ) व्यथित होणें . [ घ्व . ? ] झिंजारा , झिंजाडा - पु . १ ( बंदूक , तोफ इ० उडतांना किंवा काठीनें मारतांना होणारा ) प्रत्याघात , धक्का , झटका ; उलट खाणें . ( क्रि० होणें ; येणें ). २ वरील धक्क्यानें ( हात इ० कांवर ) होणारा परिणाम , वेदना . ( क्रि० बसणें ).
 उ.क्रि.  १ ( एखाद्यास ) केंस धरून खालीं पाडणें ; झिंजी धरून वांकविणें . २ झिडकारणें . थोरपणासि पाडिले । वैभवासि लिथाडिलें । महत्त्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें । - दा ५ . ९ . ३८ . ३ झुगारणें ; झाडणें ( हात , पाय इ० ). सोडवूनि मगरमिठी । झिंजाडोनि लोटिला । - मुसभा ७ . २५ . - आसी ४५ . ४ ( ल . ) झिडकावणें ; तिटकारणें ; हुर्यो , छी : थू करणें ; झिटकारणें . [ झिंजा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP