Dictionaries | References झ झिंपरी Script: Devanagari See also: झिपरी Meaning Related Words झिंपरी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhimparī f A loose tress of hair. 2 fig. A slovenly and loose woman; a malkin, slut, drotchel, drab. Pr. चट्टीपट्टीचे बोभाटे झिं0 मारी झपाटे The outcry is all upon the woman wlio dresses and adorns herself: meanwhile, the slut may wanton and whore without suspicion. झिंपरी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A loose tress of hair. A slovenly and loose woman. झिंपरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ झिंजी व झिपटी पहा . माथां पिंगट झिंपर्या , मुखबिळीं विक्राळ दंतावळी । - आपू ४२ . २ ( ल . ) अजागळ , गबाळ , गोबरी पण व्याभिचारी स्ती ; माभळभटीण ; नेभळभटीण स्त्री . म्ह० चट्टीपट्टीचे बोभाटे झिपरी मारी झपाटे = छानछोकीनें राहणारी स्त्री व्यभिचारी नसतांहि तिच्या संबंधीं लोक बोभाटा करतात . परंतु एखादी माभळभटीण व्यभिचारणी असूनहि समाजाचें तिकडे लक्ष्य जात नाहीं .०धरणें केंस ओढणें ; अवहेलना करणें ; प्रत्यक्ष शिक्षा करण्यास उद्युक्त होणें . नेणो केव्हां धरूनि झिपरी देव घेईल झाडे । - आठल्ये झिपरा , झिंपरा , झिपर्या , झिंपर्या - वि . ज्याचे केस लांब असून फिंदारलेले आहेत असा . सर्कशींत काम करणार्या झिपर्या पोरीसारखी उडी मारून ... - नाकु ३ . १२ . [ झिपरी ] झिंपा खेळ , झिंपापाणी खेळ - पु . एक प्रकारचा मुलींचा खेळ ; यांत दोन्ही पक्षांकडील गडी एकमेकांवर पाणी फेंकतात . झिंपा गे झिंपा रामचरण झिंपा । विषायाचे गोडी वायां नको करूं खेपा । - ब ५९२ . [ घ्व . झिप ; सं . क्षिप = शिंपणें . शिंपणें ] Related Words झिंपरी झेपटी चट्टीपट्टी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP