Dictionaries | References झ झिपरी Script: Devanagari See also: झिंपरी Meaning Related Words झिपरी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झिंजी झिपरी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ झिंजी व झिपटी पहा . माथां पिंगट झिंपर्या , मुखबिळीं विक्राळ दंतावळी । - आपू ४२ . २ ( ल . ) अजागळ , गबाळ , गोबरी पण व्याभिचारी स्ती ; माभळभटीण ; नेभळभटीण स्त्री . म्ह० चट्टीपट्टीचे बोभाटे झिपरी मारी झपाटे = छानछोकीनें राहणारी स्त्री व्यभिचारी नसतांहि तिच्या संबंधीं लोक बोभाटा करतात . परंतु एखादी माभळभटीण व्यभिचारणी असूनहि समाजाचें तिकडे लक्ष्य जात नाहीं .०धरणें केंस ओढणें ; अवहेलना करणें ; प्रत्यक्ष शिक्षा करण्यास उद्युक्त होणें . नेणो केव्हां धरूनि झिपरी देव घेईल झाडे । - आठल्ये झिपरा , झिंपरा , झिपर्या , झिंपर्या - वि . ज्याचे केस लांब असून फिंदारलेले आहेत असा . सर्कशींत काम करणार्या झिपर्या पोरीसारखी उडी मारून ... - नाकु ३ . १२ . [ झिपरी ] झिंपा खेळ , झिंपापाणी खेळ - पु . एक प्रकारचा मुलींचा खेळ ; यांत दोन्ही पक्षांकडील गडी एकमेकांवर पाणी फेंकतात . झिंपा गे झिंपा रामचरण झिंपा । विषायाचे गोडी वायां नको करूं खेपा । - ब ५९२ . [ घ्व . झिप ; सं . क्षिप = शिंपणें . शिंपणें ] झिपरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 झिपरी धरणेंएखाद्या स्त्रीचे केस धरून तीस ओढले असतां जा तिचा उपमर्द होतो, त्याप्रमाणें अवहेलना करणेंअपमान करणेंमानभंग करणें. ‘नेणो केव्हां धरूनि झिपरी देव घेईल झाडे।’ -आठल्ये. Related Words झिपरी करनखरीचा बोभाटा अन् झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचा बोभाटा, झिपरी मारी झपाटा चट्टीपट्टीचे बोभाटे, झिपरी मारी झपाटे नट्टीपट्टीचा बोभाता आणि झिपरी मारी झपाटा झापरें झिंपोरडी जेहपटी जेहेपटी झिपटी भिस झिटी भींस झोंटी झिंजी झिंपरी झिंगी चट्टीपट्टी झिंझोटी झोंट बाबर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP