Dictionaries | References ट टका Script: Devanagari See also: टकें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टका हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : अधन्नी Rate this meaning Thank you! 👍 टका A dictionary, Marathi and English | Marathi English | | An aggregate of sixteen शिवराई- pice: also an aggregate of four pice, an án̤á: also, as in parts of Gujarát, an aggregate of three pice. 2 Money. Pr. टक्या कोठेंरे जातोस सखा तोडायास. Used, however, esp. in comp. as घरटका, लग्नटका, तोरणटका House money or tax, marriage-tax &c. Used also for a rupee; as शेकडा पांच टके. 3 A land measure consisting of 120 square Bighá. टके करणें g. of o. To make money of, lit. fig.; to turn to account; to have the superiority or advantage over. टके शेर Exceedingly cheap. The phrase agrees with पैशास पायली, मातीचें मोल &c.: also of little value or low estimation; as हे पूर्वीं भालेराव होते ऐलीकडे टके शेर झाले: also all of one price, good or bad; as Pr. टके शेर आटा टके शेर खाजा. Rate this meaning Thank you! 👍 टका Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m Money. Rate this meaning Thank you! 👍 टका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ एक नाणें . याची किंमत वेगवेगळी आहे . ( अ ) सोळा शिवराई पैसे ; ( आ ) चार पैसे ; एक आणा . ( इ ) ( गुजराथेंत ) तीन पैसे . ( ई ) ( उत्तर हिंदुस्थान ) दोन पैसे . ( उ ) चार - पांच आणे किंमतीचें नाणें . - भात्रै १२ . १ . ( ऊ ) ( सामा . ) एक रुपया . ( हें प्रत्यक्ष नाणें नसावें . वरील किंमतीचा वाचक शब्द असेल . ) शेंकडा ६ टक्के . २ पैका ; धन ; द्रव्य . ३ कर . ( समासांत ) घरटका - लग्नटका - तोरणटका ४ १२० चौरस बिघे जमिनीचें एक माप . [ सं . टंक = नाणें . हिं . टका ] टके शेर - अतिशय स्वस्त ; पैशास पायली ; मातीमोल . २ कवडी किंमतीचा ; क्षुद्र ; महत्त्व नसणारा . हे पूर्वी ; भालेराव होते . ऐलीकडे टके शेर झाले . ३ चांगलें किंवा वाईट एकाच मापाचें , एकाच योग्यतेचें ; समानमूल्य . टका शेर आटा टका शेर खाजा . म्ह० टक्या कोठें रे जातोस सखा तोडावयास . द्रव्यामुळें मैत्री मोडते याअर्थी . पुन . १ निशाण ; ध्वज ; छत्र . २ ( ल० ) प्रतिमा ; ठसा . फगफगिती टकें निवाड । - शिशु ५२८ . ३ अग्रभाग ; कोंब ; घुमारा . तो पाला तया धुमे । टकेयावरी । - ज्ञा १५ . १६६ . ३ ठसा , छाप . स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदाचें टके । - ज्ञा ( कुंटे ) १५ . १६१ . [ का . टंके = काठी , टेक्के = निशाण ; तुल० सं . टंक = तलवार ] Related Words टका टका-तोप अटक्याची कोंबडी आणि टका फळणावळ टका शेर आटा, टका शेर खाजा अटक्याची कोंबडी टका फळणावळ टका करी कामकाज ٹَکا توپ ٹَکا توف டகா - துப்பாக்கி টকা-তোপ ਟਕਾ-ਤੋਪ ଟକାତୋପ ટકાતોપ ടകാ തോക്ക് ക टकातोप चटकका फळणावळ एका पैशाचें तेल, दोन पैसे हेल टकबंदी स्थूलशाटक टके शेर बेमवसर चटिकाशिरस् टक्केटोणपे धनीण टक्का सखाहि गेला न् टकाहि गेला सोनटका सोनटक्का अटका टक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP