Dictionaries | References

टांका

   
Script: Devanagari
See also:  टाका

टांका

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पैबंद, टाँका, टाँका, टाँका, टाँका

टांका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ṭākā or ṭāṅkā m A stitch. 2 fig. A joint of the body, esp. a vertebre of the back. 3 Mildew or blight. टांका चालता होणें g. of s. To have found access; to have commenced operations; to have taken the first step; to have put a stitch in. टांके ढील or ढिले करणें g. of o. To slacken the joints, i. e. to beat soundly, or to overwork. टांके ढील होणें g. of s. To be out of joint: and fig. to be well beaten, overworked, knocked up &c.

टांका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A stitch. A joint of the body, esp. a vertebre of the back. Mildew or blight
टाका चालता होणें   To have found access; to have commenced operations.
टाकें ढीलें, ढिले करणे   To slacken the joints, i.e. to beat soundly, or to overwork.
टाके ढील होणें   To be out of joint: to be well beaten, overworked.

टांका

  पु. ( शिवणकाम ) १ टांचा ; बंध . ( वस्त्र ; पत्रावळ इ० स दिलेला ). २ ( ल . ) शरीराचा सांधा - विशेषत : पाटीचा मणका . ३ मेकाडा ( पिकावरील एक रोग ). [ सं . टंक = बांधणें ]
०चालता   एखाद्या कामांत प्रवेश होणें , मिळणें ; चलती होणें ; चंचुप्रवेश करणें ; काम सुरू होणें . टांके ढील करणें , टांके ढिले करणें - सांधे ढिले करणें ; सपाटून मारणें ; अतिशय काबाडकष्ट करणें . टांके , ढील , - १ सांधे निखळणें . २ ( ल . ) अत्यंत काम पडणें ; खरपूस मार खाणें ; फार काम पडल्यानें थकणें इ० .
होणें   एखाद्या कामांत प्रवेश होणें , मिळणें ; चलती होणें ; चंचुप्रवेश करणें ; काम सुरू होणें . टांके ढील करणें , टांके ढिले करणें - सांधे ढिले करणें ; सपाटून मारणें ; अतिशय काबाडकष्ट करणें . टांके , ढील , - १ सांधे निखळणें . २ ( ल . ) अत्यंत काम पडणें ; खरपूस मार खाणें ; फार काम पडल्यानें थकणें इ० .

टांका

   टांका चालता होणें
   ज्‍याप्रमाणें शिंपी कपडे शिवावयास बसला म्‍हणजे टाके घालूं लागतो, त्‍याप्रमाणें काम सुरू होणें
   आरंभ होणें
   सुरुवात होणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP