-
न. घर ; राहण्याचें ठिकाण ; निवासस्थान ; वसतिस्थान ; मंदिर .
-
सांठा ; खजिना ; कोठार . सामाशब्द - देवालय ; धर्मालय ; सर्पालय . जें धर्मालय म्हणिजे । - ज्ञा १ . ८६ . [ सं . ]
-
ना. निकेतन , निवासस्थान , भवन , भुवन , मकान , राहण्याचे ठिकाण , वसतिस्थान , सदन ;
-
ālaya n S A house, a dwelling, a receptacle, a place of receiving and containing.
Site Search
Input language: