Dictionaries | References ड डोके Script: Devanagari Meaning Related Words डोके मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उत्तमांग , टकुरे , डोचके , डोसके , मस्तक , माथा , मुंडके , मुंडी , शिर , शीर्ष . डोके मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्या भागात मेंदू असतो तो शरीराचा भाग Ex. त्याने डोक्याला मुंडासे गुंडाळले होते. / तुझे टाळके फिरले आहे का? MERO PORTION MASS:टक्कल ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:मस्तक डोई शिर टकुरे टाळके मूर्धाWordnet:gujમાથું hinसिर kanತಲೆ kasکَلہٕ malതല nepटाउको oriମୁଣ୍ଡ panਸਿਰ sanशीर्षम् tamதலை telతల urdسر , کھوپڑی , چندیا , راس See : मस्तक डोके महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ सर्वअर्थी डोई पहा . २ बुद्धि ; विचारशक्ति ; ( क्रि० चालणे ). ३ लक्ष ; गति . ४ ( ल . ) अग्रभाग ; वरचा भाग ; टवका ; टाळू ; उंचवट्याचा भाग . ५ नांगराचा एक भाग . [ ] म्ह ० डोके की फोके ( खोके ). वाक्प्रचार व सामाशब्द यांसाठी डोई पहा .०असणे अक्कल असणे .०उठव्या हट्टी ; त्रासदायक ; कटकट्या ( भिकारी ).०कूट न. ( ना . ) माथेफोड .०खरडणे तासणे अकुशलपणाने हजामत करणे .०बाज वि. हुशार ; कल्पक .०भडकणे त्वेष , चीड येणे ; अत्याचारी बनणे ; रक्त तापणे . या अनत्याचारी चळवळीत कुणाचेहि डोके भडकू देता कामा नये . - के २७ . ५ . ३० . डोक्याचा पु . ( को . ) न्हावी . डोईचा पहा . एक राजा सलो तेच्या डोक्यांत सले शिंग .... ते डोक्याच्याला उमगले - लोक २ . २८ . Related Words उखळांत डोके घातल्यावर मुसळास कोण भितो खड्यांनी डोके फोडणें डोके डोके टेकणें डोके भडकणें डोके खाजवणे डोके ठिकाणावर येणे उखळांत डोके असणें उखळांत डोके, भति हारपे कैलासाला डोके लागणें खड्या खड्यांनी डोके फुटणें होश ठिकाने आना डोके उडवणे डोके करणे کلَس کشُن सिर खुजलाना माथें खरपप ತಲೆ ಕೆರೆ കാറ്റ് കൊള്ളിപ്പിക്കുക डोके बथ्थड होणें टाउको کَلہٕ মূৰ सिर માથું ਸਿਰ शीर्षम् தலை తల തല खड्डी ମୁଣ୍ଡ head caput মাথা ತಲೆ खर टकुरे डोकून तकले टाळके rack one's brains डोई उठणें कलकलणे घोडा चालविणें तवले डोकें आपटून प्राण देणें डोकें थंड होणें काळ्या शीस गोर्याक, गोर्या शीस काळ्याक कपाळ पिटणें डोंकावणे डोकसे उदाक नातिल्या गावांतु, शीस मारचि लुंड लुंडुक जळै रे कोंब्या जळैता, गुवांत तकली लोळैता दोय डोकें डोईचा चेंडू करणें ढुंकणे कानावैर तल्की मारूं जाय तर्मुंड discoid gland खोपडी कानटोपी कट्टें नातिल्या भुतानें भोवंतचि आसचें (गो.) कपाळ फोडणें अर्धशिशी कोकणी लावा केस पिकणे गोलांटी घोड्याएवढें डोकें, गाढवाएवढी अक्कल जिभेनें केलें, तें ताळूवर आलें जिभेनें बोलें, तें ताळूवर आलें लालशीर गजरा भोवत्या मान वर करणें मान वर काढणें मितभाषीपणा पिंगट गरुड तरणूक तुरमंडी झोकांड्या खाणे टाळूवर तेल ओतणें टाळूवर तेल घालणें डुकली डेचके डो डोई पिटणें डोई भणाणणें डोई मोठी, अक्कल थोटी डोकली पश्चिमत्तानासन शिरच्छेद करणे शुभ्रकर्ण बुलबुल worry डुई डोकावणे डोचके उत्तर दिशा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP