Dictionaries | References

तरफ

   
Script: Devanagari
See also:  तर्फ

तरफ

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  कर्ता के संबंध से क्रिया आदि का हिस्सा   Ex. मैंने अपनी तरफ से पूरी कोशिश की ।
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तरफ़ ओर
Wordnet:
urdطرف , جانب , اور
 noun  वह स्थान जिसे किसी अन्य स्थान आदि के आधार पर दर्शाया जाता हो   Ex. उसका घर मंदिर के दायीं तरफ है ।
ONTOLOGY:
स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तरफ़ ओर
Wordnet:
oriପଟ
   See : पार्श्व, ओर

तरफ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

तरफ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Side. Care. A lever. A stopper. A party.

तरफ

  स्त्री. १ ( पदार्थ ) जड पदार्थ उचलण्यासाठी , हलविण्यासाठी त्याच्या खाली पहार इ० सारखा घातलेला दांडा ; उच्चालक ; उत्तोलनदंड ; ( इं . ) सारखा घातलेला दांडा ; लिव्हर . २ दार बंद करण्याकरितां दाराच्या फळ्यांमागे घातलेला , गाडीच्या चाकाच्या गतीस प्रतिबंध करण्यासाठी घातलेला अडसर ; अवरोधक . [ हिं . तरक = तुळई , वासा ? ]
  स्त्री. वाद्याची तार . सारंगी , सतार इ० वाद्यास स्वर भरण्यासाठी मुख्य तारांच्या खालच्या बाजूस लाविलेली तार .
  स्त्री. १ दिशा ; बाजू ; कड . २ ( भांडण , कज्जा इ० तील ) पक्ष ; बाजू ; कड . त्याच्या तरफेचे भाषण हा बोलतो . ३ ताबा ; जिम्मा ; राखण ; निसबत . हा दागिना तुमच्या तरफेस असू द्या . ४ हुकमत ; अंमल ; ताबा . तुमच्या तरफेच्या स्वारांची हजिरी घ्यावयाची आहे . ५ देशाचा एक लहान भाग ; कांही विशिष्ट संख्याक गांवांचा गट ; महाल . अशा कांही तरफा मिळून परगणा होतो . देश पहा . मराठेशाहीत साठ गावे मिळून तरफ . - गांगा ४२ . महालाचा संबंध दाखवायचा असल्यास गांवामार्गे हा शब्द योजतात . उदा० मौजे ओण , तरफ राजापूर . ६ तरफबंदी - पद्धतीखालील जमीनीचा एक वर्ग . [ अर . तर्फ , तरफ ] सामाशब्द -
०दार  पु. १ तरफेत असलेल्या गांवांचा वसूल करणारा , त्यावर हुकमत चालविणारा अधिकारी ; महालकरी . हा मामलतदाराच्या हाताखाली असतो . - वाडमा १ . ३ . २ तरफ म्हणून जो जमीनीचा विशिष्ट विभाग तिचा मालक - वि . पक्षपाती ; कैवारी ; दोस्त . [ तरफ + दार ]
०दारी  स्त्री. पक्षपात ; कैवार ; एखादी बाजू सावरुन धरणे ; वकीली [ तरफदार ]
०बंदी  स्त्री. १ जमीनमहसुलाची एक पद्धत . हींत गांवांतील शेतजमीनीचे मोठेमोठे भाग पाडून एक एक भाग गांवांतील शेतजमीनीचे स्वतंत्रपणे लागवड करण्यास दिलेला असतो . यांत कुटुंबातील वांटण्या येत नसून सबंध कुटुंबाकडील जमीनीच्या सार्‍याला ते एक कुटुंब जबाबदार धरतात . याच्या उलट कासबंदी पहा . २ शेताभोवती बांध , कुंपण घातलेला . [ तरफ + बंदी ]
०सानी  पु. दुसरा पक्ष ; प्रतिपक्ष . बद - अहदीची दर्याफ्त दोघां शरिकांनी करुन तरफ - सानीकडे नसीयत - पूर्वक सांगून पाठवावे . - र ७ . ३ . [ फा . तरफि सानी = दुसरा पक्ष ]

Related Words

तरफ   एक तरफ   चारों तरफ   तरफ से   दूसरी तरफ   हवा की तरफ   on the other hand   then again   but then   across   aside   all over   everyplace   everywhere   side   large   brake lever   actuating lever   furrow lever   gang lever   hand lever   recording lever   reel lever   floating lever   hitch lever   spacing lever   system of levers   toggle press   trip lever   bent layer   bolt lever   master lever   lever arm   lever chuck   lever jack   lever latch   lever pole   lever press   lever pump   lever rule   nipping lever   pole lever   compound lever   तरफ़   part   rack and lever jack   auxotonic lever   bell crank lever   tilting lever   cam and lever steering gear   lever box   lever crank chain   lever safety valve   lever spring box   lever type brush holder   pressure lever   compensating lever   bell crank   clutch lever   lever   bob lever   सरपाटील   ढेपझाडा   lever mechanism   इधर से उधर   उच्चालक   ओर से   अजतर्फ   चौतरफा   तीनतरफा   बाएँ   कनखी   अजतरफ   चापती   तरफदार   नड़प्राय   अत्राप   अत्राफ   चौतर्फ   बहाना बनाना   मुखातिब होना   मगुरी   दूसरी ओर   ओर   तर्फ   उछालना   उटाळी   कैवर्तिका   किला   अलाव   दायाँ   दुतरफा   चौतर्फी   छिटकना   चूल्हे का पाट   तर्फेन   तर्फैन   टेकू   लगून   परिक्रमा-मार्ग   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP