-
पु १ न्यूनता ; तूट तोटा ; नुकसानी . ( क्रि० काढणे ; भोंगणें ; सोसणें ; खाणें ; घेणें ; पडणें ; होणें ; येणें ). २ गोंधळाची , घोंटाळ्याची स्थिति ; घाबरगुंडी .[ अर . नाकिस् ]
-
m Loss, damage, deficiency. Disconcertment.
-
नाकस्त्याचे साल, वर्ष A ruinous or hard year.
-
Loss, damage, deficiency. v काढ, भोग, सोस, खा, घे, पड, हो, ये. 2 Freely. Disconcertment, posedness, confounded and non-plussed state. नाकस्त्याचें साल or -वर्ष A ruinous or hard year.
Site Search
Input language: