Dictionaries | References त ताजा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 ताजा बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : थाजिम, थाजिम Rate this meaning Thank you! 👍 ताजा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : शुद्ध, ताज़ा, ताज़ा, ताज़ा, ताज़ा Rate this meaning Thank you! 👍 ताजा A dictionary, Marathi and English | Marathi English | | The elegy sung by Muhammadans during the Muharram Fresh, green, new, not stale. 2 fig. Plump, sleek, in good condition; or fresh, brisk, lively, vigorous--a man or beast. Rate this meaning Thank you! 👍 ताजा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Fresh; plump; lively. m The elegy sung by Mahommedans in मोहरम. Rate this meaning Thank you! 👍 ताजा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. टवटवीत , प्रफुल्लित , सतेज ; वि. नवा , नवीन , Rate this meaning Thank you! 👍 ताजा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | adjective शिळा नसलेला Ex. मी रोज ताजे अन्न खाते MODIFIES NOUN:जेवण ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmসতেজ bdथाजिम benতাজা gujતાજું hinताज़ा kanಬಿಸಿಯಾದ kasتازٕ , نوٚو kokताजें malപുതിയ nepआलो oriଗରମାଗରମ panਤਾਜਾ sanसद्यस्तन telవేడి వేడిగా urdتازہ , گرماگرم , تازہ بتازہ adjective नुकतेच काढलेला Ex. रहीम रोज शेळीचे ताजे दूध पितो. MODIFIES NOUN:सामान ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdथाजिम kanಹಸನಾದ kasتازٕ malപുത്തന് sanप्रतिदुह् telతాజాదనమైన urdتازہ adjective हल्लीचा Ex. हे मी पत्रिकेच्या ताज्या अंकात वाचले होते. MODIFIES NOUN:लिखित ONTOLOGY:अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:नवीनWordnet:benসাম্প্রতিকতম gujતાજું kasتاز , نوٚوٕ kokताजें panਤਾਜ਼ਾ telతాజావార్తలను urdتازہ , نیا , لیٹیسٹ Rate this meaning Thank you! 👍 ताजा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ प्रफुल्ल ; टवटवीत . २ शिळा नसलेला ; नवा ; नवीन . ३ ( ल . ) गुटगुटीत ; गुबगुबीत ; लट्ठ ; धष्टपुष्ट ; सतेज ( मनुष्य , जनावर इ० ). [ फा . ताझा ] ताज्या घोड्याची गोमाशी - जोपर्यंत एखाद्याजवळ संपत्ति आहे तोपर्यंत त्याची खुशामत , हांजी हांजी करणारा तोंडपुजा मनुष्य ; पंक्तिपठाण . ( सामाशब्द ) पु. १ मोहरमांत मुसलमान लोक हसनहुसेनविषयी गातात ते शोकगीत . २ ताबूत ; डोला . [ अर . तअझिया ] पु. घोड्याच्या तोंडांत घालावयाची चामड्याची म्होरकी ; अश्वमुखकवच . - राव्यको ५ . २० .[ अर . ताझी ]०कलम न. पत्र झाल्यानंतर विस्मरण इ० काने राहिलेला किंवा नवीन सुचलेला मजकूर शेवटी लिहितात तो [ ताझा + फा . कलम ]०तवाना ताजाताजातवाना - तवान - वि . प्रफुल्ल ; टवटवीत ; चपळ ; चलाख ; अगदी तैयार ( मनुष्य , जनावर , वृक्ष इ० ). [ ताझा + म . तवाना ]०रोजगार पु. भरपूर , भक्कम पगाराची , प्राप्तीची नोकरी , जागा . [ ताजा + रोजगार = नोकरी धंदा ] ताजीरोटी स्त्री . १ लट्ठ पगाराची , चांगल्या प्राप्तीची नोकरी . २ खानदानीची , संपन्न स्थिति . ३ सुग्रास भोजन . ( ल . ) ४ नवपरिणीत वधू इ० [ ताजी + रोटी = भाकरी ] ताजेकूळ न . श्रीमंत , अब्रूदार , खानदानीचा , पतीचा गृहस्थ . [ ताजे + कूळ ] Rate this meaning Thank you! 👍 ताजा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ताज्या घोड्यावरच्या गोमाशा जोपर्यंत ऐश्र्वर्यकाळ, भरभराट आहे तोपर्यंतच जवळ असणारा, पुढे पुढे करणारा. ‘‘जशी जशी लोकांची अभिरुचि बदलत जाते तसे तसे नाटककाराचे आयुष्य कमी कमी होत जाते व लोकही ’ताज्या घोड्यावरच्या गोमाशा’ या म्हणीप्रमाणें एखाद्या नाटककाराच्या नाटकावरची त्यांची भाक्त कमी झाली म्हणजे तो जिवंत आहे कां मेला आहे, त्याच्या अंगी काही गुण आहेत कां नाहीत याची पंचाईतही करीत नाहीत.’’ -मुजुमदार, डोंगरे चरित्र. Rate this meaning Thank you! 👍 ताजा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | adjective भर्खरै निस्किएको Ex. राम सधैं बाख्राको ताजा दुध खान्छ MODIFIES NOUN:सामान ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:bdथाजिम kanಹಸನಾದ kasتازٕ malപുത്തന് sanप्रतिदुह् telతాజాదనమైన urdتازہ See : आलो, आलो Related Words ताजा ताजा हावा सुखाचा राजा, रोडगा ताजा ताजा ताजा ताजा ताजा तवाना तरो-ताजा ताजा कलम ताजा तरीन ताजा तवान ताजा तवाना ताजा बार ताजा रोजगार मोटा ताजा हाल खुशामत, ताजा रोजगार ताज़ा up-to-the-minute बेशरमकी बला दूर, मारो पैजारा ताजा नूर fresh सद्यस्तन refreshed reinvigorated invigorated వేడి వేడిగా ଗରମାଗରମ खुली हवा थाजिम बार ताजी हवा मोकळी हवा تازٕ ہَوا திறந்தவெளிக் காற்று মুকলি বতাহ તાજી હવા ಶುದ್ಧ ತಾಜಾ ताजें ଖୋଲାପବନ તાજું ശുദ്ധവായു आलो பசுமையான స్వచ్ఛమైనగాలి তাজা হাওয়া সতেজ ਤਾਜਾ ಬಿಸಿಯಾದ latest তাজা sinewy hefty थाजिम brawny muscular പുതിയ powerful खुला हावा स्वच्छ हावा ताहादर ताहादार postscript ईंदर कौला लसलसीत अधवडचा डोभरी post script ps आवेलतेल ताजातवाना ताजातवानेपणा टकटकीत टकमकीत बर्मेली तवाना टुकटुकीत नवथर चांदवडा तहादार ताथवड ताथा ताथोट ताथोड टवटवीत टुकटुकी नवीनतम खुशामद साजी साजें चांदवड तबेला खुशामत कोवळा साजूक अन्नदोष पेयूष कोंवळा चढनु नेचा करकरीत साजा अन्नविकार दिगर नवान्न Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP