Dictionaries | References

तसरुफ

   
Script: Devanagari

तसरुफ     

 पु. १ ताबा ; अंमल ; कबजा . मकर - फरेब करुन आपला तसरुफ केला . - दिमरा १ . ५४ . ४ - वि . स्वाधीन ; ताब्यातील . त्यांच्या भरंवशावर येथील रयतेस उजाड करोन लाखो रुपये तसरुफ केले . - दिमरा २ . १८५ . [ अर . तसर्रुफ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP