तहरीर - Dictionary Definition - TransLiteral Foundations
  Dictionaries | References

तहरीर

   
Script: Devanagari

तहरीर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : अभिलेख, लिखावट, लिखावट, लिखाई

तहरीर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   on account of the Kárkúns.

तहरीर

  स्त्री. तकरार . सदरहू मुकदम्यासंबंधी कागदपत्राचा वाकबगार कारकून मिळण्याविषई बरीच तहरीर केली . - विक्षिप्त २ . १३१ .
  स्त्री. १ कारकुनाच्या खर्चासाठी देशपांडे इ० कांच्या स्वाधीन केलेली गांवकीतील रक्कम ; हक्क . मराठी राज्यांत फडणीस व मुजुमदार यांनाहि ही देत असत . २ लिखाण ; वर्णन . [ अर . तहरीर . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP