Dictionaries | References

तिकीट

   
Script: Devanagari

तिकीट

 ना.  प्रवेश मूल्य पावती ;
 ना.  परवाना , पास .

तिकीट

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  सार्वजनिक वाहतूकीत प्रवास करू शकतो किंवा सार्वजनिक मनोरंजनस्थळी जाऊ शकतो ह्याचे प्रमाण म्हणून असलेले एक पैसे देऊन घेतलेला कागद   Ex. बिना तिकिट यात्रा करणे गुन्हा आहे.
HYPONYMY:
रेल्वेतिकीट बस तिकीट
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmটিকট
bdटिकेट
benটিকিট
gujટિકિટ
hinटिकट
kanಟಿಕೇಟ್
kasٹِکَٹ
malടിക്കറ്റ്
mniꯇꯤꯀꯦꯠ
nepटिकट
oriଟିକେଟ୍‌
panਟਿਕਟ
sanपत्रकम्
tamபயணச்சீட்டு
telటికెట్
urdٹکٹ
   See : टपालतिकीट

तिकीट

   नस्त्री . प्रवेशमूल्य भरल्याची पावती ; मूल्यपत्रिका ; परवाना ; पास ( नाटक , रेलवे इ० चा ). हाती आल्या फुकट तिकिटा । जाहले तेचि मूळ । - अर्वाचिन ( आठल्ये ) ३८६ . - नि १२८ . [ इं . टिकेट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP