Dictionaries | References

तूष्णी

   
Script: Devanagari

तूष्णी

  न. अतिशय थोडे परिणाम . - क्रिवि . १ निमूटपणे ; मुकाट्याने ; बोलल्या - अथवा हालचाल केल्यावांचून . लघुशंकावमन करोनी । तूष्णी स्नान करा सुमनी । - गुच ३६ . १२८ . २ कोणताहि मंत्र न म्हणतां फक्त क्रिया करण्याच्या वेळी वापरतात . ३ उगीच ; केवळ ; एरवी ; सहज ; कोणताहि विशेष उद्देश अथवा हेतु नसतांना . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP