Dictionaries | References त तोबरा Script: Devanagari Meaning Related Words तोबरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A horse's mouth-bag. Pr. तोबऱ्याला पुढें लगामाला पाठीमागें Used of a drone. 2 A postman's bag. 3 fig. A crammed mouth with puffed out cheeks. तोबरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A horse's mouth-bag. A postman's bag. Fig. A crammed mouth with puffed out cheeks. तोबरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun हरभरे, चंदी इत्यादी आत भरून घोड्याच्या तोंडाला लावावयाची कातड्याची, पडमाची पिशवी Ex. घोडा तोबर्यामध्ये ठेवलेले हरभरे खात होता. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘোড়ার ছোলা খাওয়ার থলে gujતોબરો hinतोबड़ा kanತೋಬರಿ kasکھینہٕ ٹھیٖلۍ kokथोबडें malമൂക്ക് സഞ്ചി oriତୋବଡ଼ା panਤੋਬਰਾ sanवक्त्रपट्टः tamகொள்ளு வைக்கும் பை telగుర్రందాణాసంచి urdتوبرا , توبرہ तोबरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ हरभरे , चंदी इ० आंत भरुन घोड्याच्या तोंडाला लावावयाची कातड्याची , पडमाची पिशवी . औषध सु - चणक कल्पी पीतपट पसाहि तोबरा माप । - मोद्रोण १०४८ . २ टपालवाल्याची पत्रे इ० वाहून नेण्याची पिशवी . ३ ( ल . ) आंत अतिरिक्त पदार्थ भरल्यामुळे किंवा राग इ० कांमुळे पिशवीसारखे फुगलेले तोंड . ४ ( बैलगाडी ) चाबूक , कुण्या , जुपण्या इ० ठेवण्यासाठी गाडीस बांधलेली एक पडमाची पिशवी . [ फा . तोब्रा ] म्ह ० तोबर्याला पुढे लगामाला पाठीमागे = कामचुकार , भोजनभाऊ , आयतोजी इसमासंबंधी योजतात ( खायला आधी , कामाला कधीमधी याप्रमाणे ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP