Dictionaries | References
त्र

त्राय

   
Script: Devanagari

त्राय     

स्त्रीन . १ रक्षण . २ बळ ; जोर ; सत्ता ; सामर्थ्य . इही विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली । - ज्ञा ३ . २५२ . ३ आधार ; आश्रय . ४ किंमत . ५ ( ल . ) कथा . पै करणिया आणि जया । मेळु नाही धनंजया । तो पाहुनी पिसेया । कैची त्राय । - ज्ञा १८ . ६६७ . ६ व्यवहार . मोक्षचि बंध होये । तरी मोक्ष शब्द कां साहे । अज्ञानाघरि त्राये । वाउगी याची । - अमृ ३ . १२ . [ सं . त्रा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP