Dictionaries | References

थांबवणे

   
Script: Devanagari

थांबवणे

 क्रि.  खोळंबवणे , तिष्ठत ठेवणे , थोपवून धरणे , बंद ठेवणे , रोखणे , स्थगित ठेवणे , स्थगिती देणे .

थांबवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखादी रुढी वा रीत बंद पाडणे   Ex. राजा राममोहन राय ह्यांनी सतीची प्रथा थांबवली.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  भत्ता वगैरेदेणे   Ex. सरकारने प्रवास भत्ता थांबवला आहे.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
   see : थांबविणे, अडवणे, रोखणे, रोखणे, अडकवणे, रोखणे, रोखणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP