Dictionaries | References

थाप

   
Script: Devanagari

थाप     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  तबले,मृदंग आदि पर पूरे पंजे से किया जाने वाला आघात   Ex. उसने तबले पर इतने जोर से थाप मारी कि वह फूट गया ।
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmথাপ
bdदामनाय
gujથાપ
kanತಟ್ಟು
kasٹاس , دُبرارَے
kokथाप
malകൊട്ട്
marथाप
nepथप्पड
panਥਾਪ
telకొట్టుట
urdتھاپ

थाप     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  तबलें, मृदंग, बी हांचेर पंज्यान करतात तो आघात   Ex. ताणें तबल्याचेर इतली नेटान थाप मारली की तें फुटलें
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmথাপ
bdदामनाय
gujથાપ
hinथाप
kanತಟ್ಟು
kasٹاس , دُبرارَے
malകൊട്ട്
marथाप
nepथप्पड
panਥਾਪ
telకొట్టుట
urdتھاپ

थाप     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 8 Style, fashion, or distinguishing character of any potter or pot-making. 9 The kneaded and prepared mass of pot-clay. थापा देणें To pat down.

थाप     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A tap, pat, rap. Beguiling. Tapping or beating of the hand (in unison with music).
थापा देणें   To pat down.

थाप     

ना.  खोटी सबब , झुलवत ठेवणे , फसवणूक , बढाई , बाता , भुलवणूक .

थाप     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पखवाज,तबला इत्यादीवर त्यातून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार   Ex. गवयाने खूण करताच तबलजीने तबल्यावर ताप दिली
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmথাপ
bdदामनाय
gujથાપ
hinथाप
kanತಟ್ಟು
kasٹاس , دُبرارَے
kokथाप
malകൊട്ട്
nepथप्पड
panਥਾਪ
telకొట్టుట
urdتھاپ
noun  खोटे बोलणे   Ex. तो उगाच थापा मारत असतो.

थाप     

 स्त्री. १ थापटी ; थापड ; रपाटा ; चपराक ; हाताचा रट्टा . ( क्रि० देणे ). २ लाटेचा तडाखा . ( क्रि० चालणे ; बसणे ; बसविणे ). ३ पाण्याच्या धडकेकरितां बांधलेला बांध , भिंत . ४ भुलवणूक ; झोला ; चापाचापी ; बाता मारणे . ( क्रि० देणे ; मारणे ). ५ छाप ; वरिष्ठपणाचा ठसा . ६ पोहण्यांत पाण्यावर केलेला प्रहार . ७ पखवाज , तबला इ० वर त्यांतून आवाज निघेल असा हाताचा हलका प्रहार ( गाण्याबजावण्या बरोबर ) जसेः - गाण्यावाजविण्याची थाप . ८ एखाद्या कुंभाराची मातीची भांडी करण्याची विशेष पद्धत - रीत . ९ मडकी तयार करण्याकरिता कमाविलेल्या मातीचा गोळा . १० ( गो . ) शेणाची रास . ११ केळीचे खुंट एकमेकांस जोडून पाण्यावर तरंगण्यासाठी केलेला ताफा . १२ कलावंतीणीचा मेळा . १३ ( शेणाचा ) पोहो . [ सं . स्था ] ( वाप्र . ) थाप मारणे - १ थोबाडीत देणे . बळे थाप मारुन मुगुट नेला । - राक १ . ४५ . २ फसविणे ; चकविणे . थाप - थापा देणे - कांही तरी सांगून आपले काम करुन घेणे ; राग शमविणे . सामाशब्द - थापवेर्‍ही - चपराकेसरशी . जे दैत्यांचा कुमरी । मारिजेती थापवेर्‍ही । - शिशु १४९ .
 स्त्री. ( मल्लखांब ). मल्लखांबावर एका हातानें थाप मारून झटक्यांत मारावयाची उडी . - व्याज्ञा ३ . ५९ .
 स्त्री. चापा , पाळ वगैरे मिळून होणारा कानाचा बाह्य भाग . टापशी बांधतात तो भाग . लवलवित फडकावी । फणै फणै कर्णथापा । - दा १ . २ . १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP