Dictionaries | References

कलाटणी

   
Script: Devanagari

कलाटणी

कलाटणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या गोष्टीत अचानक होणारा बदल   Ex. तो येताच प्रभाने विषयाला कलाटणी दिली.

कलाटणी

  स्त्री. १ ( क .) कोलांटी ; उलटी . २ ( ल .) परावर्तन ; स्थित्यंतर . ' केव्हां केव्हां विचाराला एकदम कलाटणी दिली असतां काव्याचें सौदर्यं वाढतें . ' ३ ( माण .) थाप ; बात ; उडवाउडवी . ( कल )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP