Dictionaries | References

दानतीर्थाटणांचीं पुण्यें, घडतीं हरिहर नामानें

   
Script: Devanagari

दानतीर्थाटणांचीं पुण्यें, घडतीं हरिहर नामानें     

नुसतें परमेश्वराचें नांव घेतलें तरी क्षेत्रांची यात्रा केल्याचें किंवा दानधर्म केल्याचें पुण्य मिळतें. तु०
तीरथ कोन करे. हमारो ।
कबीर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP