Dictionaries | References

दिह

Script: Devanagari

दिह

  पु. गांव ; ग्राम . [ फा . दिह ] दिहात - पु . गावांचा समुदाय ; एका मालकीची अनेक गावे असतां योजतात . [ फा . दिह याचे अरबी अनेकवचन ] दिहाती जमा - स्त्री . गांव जमाबंदी .
  पु. दिवस . सत्यलोकी दिहाचि दिन थोकला । - ज्ञा १ . १५८ . [ सं . दिवस ; प्रा . दिअह , दीह ] दिहेंदिहूं - क्रिवि . दिवसेंदिवस . कैसी दिहे दिहूं ॐसावली । वैदर्भी हे । - शिशु ८३७ .

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
दिह (औ) दिहौ   r. 2nd cl. (देग्धि दिग्धे)
दिह (औ) दिहौ   1. To increase, to augment, to accumulate.
दिह (औ) दिहौ   2. To smear. अदा० उभ० सक० अनिट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP