Dictionaries | References

दुपती

   
Script: Devanagari
See also:  दुभती , दुभतीगाय , दुभतीधेनु

दुपती     

वि.  दूध देणारी ( गाय , म्हैस इ० ). [ सं . दुग्धवती ]
०गाय   धेनु स्त्री . १ दूध देणारी , भाकड न झालेली गाय . २ ( ल . ) ज्याच्यापासून नेहमी थोडाबहुत फायदा होतो असा उदार मनुष्य ; नेहेमीच खाण . म्ह ०दुभात्या गाईच्या लाथा गोड .
०ध्यानवा  स्त्री. ( अशिष्ट ) दुभती धेनु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP