Dictionaries | References द दूम Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दूम A dictionary, Marathi and English | Marathi English | | First sort and third sort. 2 Used as s m A deputy or an assistant. A tail. दूम निघणें or बाहेर पडणें g. of s. To undergo exceeding worry or harass. दूम पुरविणें g. of o. To press on; to hang upon; to urge. Rate this meaning Thank you! 👍 दूम Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A tail.दूम निघणें,बाहेर पडणें To undergo exceeding worry or harass.दूम पुरविणें To press on; to hang upon. Rate this meaning Thank you! 👍 दूम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ शेपूट ; पुच्छ . २ ( कर ) ( ल . ) पत्ता ; तपास ; शोध . ( क्रि० लागणे ). [ फा . दम ] ( वाप्र . ) पु. १ शेपूट ; पुच्छ . २ ( कर ) ( ल . ) पत्ता ; तपास ; शोध . ( क्रि० लागणे ). [ फा . दम ] ( वाप्र . ) वि. १ दुसर्या , मध्यम , दुय्यम प्रतीचा ; मध्यम . अवल = उत्कृष्ट पहिल्या प्रकारचा व शीम = कनिष्ट , तिसर्या प्रकारचा यांच्या जोडीने प्रयोगांत रूढ . जमीन अवल , दूम , सीम तिही प्रतीची . - वाड - समा १ . ३७ . २ दुय्यम ; हाताखालचा ( अधिकारी इ० ). मदतनीस . [ फा . दुयुम ] वि. १ दुसर्या , मध्यम , दुय्यम प्रतीचा ; मध्यम . अवल = उत्कृष्ट पहिल्या प्रकारचा व शीम = कनिष्ट , तिसर्या प्रकारचा यांच्या जोडीने प्रयोगांत रूढ . जमीन अवल , दूम , सीम तिही प्रतीची . - वाड - समा १ . ३७ . २ दुय्यम ; हाताखालचा ( अधिकारी इ० ). मदतनीस . [ फा . दुयुम ]०निघणे बाहेर पडणे ( एखाद्याचा ) भुसा पडणे ; फार त्रास , कष्ट होणे ; पादाडले जाणे .०निघणे बाहेर पडणे ( एखाद्याचा ) भुसा पडणे ; फार त्रास , कष्ट होणे ; पादाडले जाणे .०पुरविणे ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणे ; गळी पडणे ; खनपटीस बसणे . दु दूमोदूम क्रिवि . ( व . ) लागलीच ; ताबडतोब ; पाठोपाठ . दुमोदूम मनुष्य धाडला आणायला [ दूम द्वि . ]०पुरविणे ( एखाद्याचा ) पिच्छा पुरविणे ; गळी पडणे ; खनपटीस बसणे . दु दूमोदूम क्रिवि . ( व . ) लागलीच ; ताबडतोब ; पाठोपाठ . दुमोदूम मनुष्य धाडला आणायला [ दूम द्वि . ] Related Words दूम दूम निघणें दूम पुरविणें हाथी निकल गय, दूम अटक रही निळाबूज गायदुम दागदूम लका समंद अबलख दूर्वेगूष बुजतेलोया अबलग लक्का मुषकी सीम अवल काढणे હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP