Dictionaries | References

अवल

   
Script: Devanagari

अवल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
At first; at the beginning. 2 Used as adj First, chief, greatest, highest. 3 Used as s f The first or earlier part. Ex. पावसानें अ0 साधली अखेरी घालविली.

अवल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   At first.
  First, chief, greatest, highest.
 f  The earlier part.

अवल     

वि.  
पहिला ; उत्तम ; प्रमुख .
( ल . ) अतिशय - पया ७२ . मोठा ; उच्च .
( गो . ) पूर्णपणें तयार झालेला ( नारळ ).
पहिल्या प्रतीचा , दर्जाचा , ( जमीन , रेशीम वगैरे ) वर्गवारींत पहिला - सन १७८८ चा पहाणा खर्डा ( कासारीतर्फ कागद ). - क्रिवि . प्रथमत :; पहिल्यांदा ; प्रारंभीं ; आदौ . - स्त्री . पहिला किंवा आरंभींचा भाग . पावसानें अवल साधली , अखेरी घालविली . [ अर . अव्वल ; अव्वल , दूम , सीम = पहिला , दुसरा , तिसरा . )
०अखेर   आखर - क्रिवि . आरंभापासून अखेरपर्यंत ; अथपासून इतिपर्यंत ( नकारार्थी प्रयोगांत ) पूर्णपणें ; एकंदर ; समूळ ; बिलकूल ; अगदीं ; सर्वस्वीं . [ अर . अव्वल + आखिर = शेवट . ]
०अखेरइस्तावा   आखरइस्तावा - पु . नवीन जमीनीवर दरवर्षी वाढत जाणार्‍या करापैकीं पहिला .
०अर्जी वि.  ( कायदा ) मूळ फिर्याद ; तक्रार ; अर्ज .
०आढावा  पु. साल आरंभीं मागचें येणें - देणें समजण्यासाठीं मांडलेला जमाखर्च .
०कार्कून  पु. मुख्य कारकून ; फडणीस .
०कोर्ट  न. मूळ दावा किंवा फिर्यादीबद्दल ज्या कोर्टांत संपूर्ण चौकशीचें काम चालून निकाल मिळतो तें कोर्ट ; ( इं . ) ओरीजनल कोर्ट .
०जप्ती  स्त्री. ( इं . ) अटॅचमेंट बिफोर जज्मेंट ; दाव्याचा निर्णय होण्यापूर्वी मिळकत कोर्टाच्या ताब्यांत घेणें .
०पुरावा  पु. ( इं . ) प्रायमरी एव्हिडन्स ; पहिल्या प्रतीचा पुरावा ; कोर्टानें समक्ष पहावा म्हणून मूर्तिमंत हजर केलेला दस्तऐवज .
०रजिस्टर  न. आजमितीस दरएक गांवांतील जमीनी कोणाकोणाकडे कोणत्या हक्कानें वहिवाटीस आहेत त्यांचें तपशीलवार नोंदपत्रक .
०दोड   द्वाड - वि . वाईटपणांत , द्वाडपणांत अग्रगण्य ; बिलंदर ; अट्टल ; पक्का .
०साल  न. 
वर्षाचा आरंभीचा भाग .
विवक्षित संख्येंतील - मालिकेंतील पहिलें वर्ष .
हिशोबाच्या सालांतील पहिलें साल .
सुहुर एका वर्षाच्या काळांत ज्येष्ठांतील ( वैशाखांतील सुध्दां ) कांहीं मित्या दोन वेळां येतात यामुळें त्यांच्या निर्देशांतील संदिग्धता घालविण्यास अवलसाल अखेरसाल हे शब्द योजतात . ज्येष्ठ शुध्द ४ घटी ५ अवलसालीं राजश्रीची मुंज जाहली - शिचप्र २७ .

Related Words

अवल   अवल कारकून   आवल्य   अवलकी   आवल   अव्वल   अवयाल   कसीदगी   असला   मुनका   आद्यंत   आवेल   असली   मुरडाण   मुरडान   दूम   सीम   असल   dependant   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   100000   ۱٠٠٠٠٠   १०००००   ১০০০০০   ੧੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦   1000000   १००००००   ১০০০০০০   ੧੦੦੦੦੦੦   ૧૦૦૦૦૦૦   ୧୦୦୦୦୦୦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP