Dictionaries | References

असला

   
Script: Devanagari
See also:  असलाला

असला

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Of this or the like kind, sort, fashion; such.

असला

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Of this kind; such.

असला

 वि.  अवल , अस्सल , पहिले , मूळचे ;
 वि.  खरे , जातिवंत , विशुद्ध ;
 वि.  उत्कृष्ट , पहिल्या प्रतीचे , मुख्य , श्रेष्ठ ,
 वि.  अशा घडणीचा , अशा प्रकारचा , असा , या जातीचा , या सारखा .

असला

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : असाच

असला

 वि.  अशा प्रकारचा ; ह्या जातीचा ; अशा घडणीचा . [ सं . ईदृश ]

Related Words

असला   एक पैसा असला म्हणजे बाजारांत पाहिजे तो जिन्नस मिळतो   हयातीचा दम असला तर   आधिंच असला, त्यांत बैलावर बसला   अगोदर असला त्यांत बैलावर बसला   पात्रांत असला तर डावेंत येईल   तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें   उंट कोठेहि असला तरी अंतसमयीं मारवाडाकडेच तोंड करतो   पैशांचा खेळ   पैशांचे खेळ   दुडु आशिल्यार गुडो हालवयेद   नकटा तो नकता, पण घी तो चट्टा   होय द्र्व्यप्राप्ति मग चाळे आठवती   चांगले आचरणावीण, ज्ञान तेंची हीण   यजमान भोंपळा, मंडळीचा घोळ   मनगटाचा जोर, कोटी मनुष्याहून थोर   एक बळी, हजार छळी   एका नाकपुडींत हरिकीर्तन   अच्छेर शेंडी, शेरभर घेरा   घर कीं, महारवडा   वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत   शेंबाटया   असतां दिवसाची चलती, सर्व कामें चांगली होतीं   असतां यजमान सुस्त, सेवक होतो खाऊन मस्त   असलो चलो जावचेपरस होंटीक फातर पडल्यार आदाव आसिल्लो   असेला   दुडु आसल्यारि भय, गेल्यारि बेजार   लाडका लेक आणि दोघांत एक   बुध करी शुद्ध   भीक मंगना पण मशालजी रखना   भीड भिकेची बहीण   मंगळ करी चंगळ   मित्र पैकेकरी, तो निधानापरी   महत्वाकांक्षा हीच खरी परीक्षा   धनी बसतो तेथें काम चांगलें होतें   धनेन परिलभ्यंते जनेन बहुबांधवः।   हातीं दाम, बिबी करी सलाम   गाढव जसा मुगुटधारी, तसा राजा निरक्षरी   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा   उस्ताद बैठे पास, काम आवे रास   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये   चौघाऽआवय कोण रडता   पालथ्‍या घड्यावर पाणी   पाऊस धारोधार, वारा करितो सारासार   काप्राक उजो लागिल्‍ली संगति   कामका ना काजका, शेरभर अनाजका   किंचित्‌ वार्‍यासंयुक्त, अग्‍नि मोठा होय प्रदीप्त   उधळ माधळ घाल गोंधळ   उधळ माधळ दिवट्यांचा गोंधळ   उधळ माधळ दिवसा गोंधळ   कपाळ फुटकें, करी लटकें   एक असतां बळी, शंभराचे कान पिळी   एक मूर्ख आपले परी, बहु लोकांतें करी   एकाचे हातीं घोडें, आणि एकाचे हातीं लगाम   कोणाच्या गाईम्‍हशी आणि कोणाला उठाबशी   कोणाच्या म्‍हशी नी कोण काढी उठाबशी   क्षणं चित्तं क्षणं वित्तं   अगुणिया स्तव न करी, लक्ष्मी जरी त्याचे घरीं पाणी भरी   घटकेत सौभाग्‍यवती, घटकेत गंगाभगीरथी   सर्पा वोढावेलें माणिक   व्यतिपातावर जन्मणें   व्यतिपातावर होणें   अशेला   गाढव भार वाहतो, सिंह हिंसा करतो   गुरु लोभी चेला लालची   दाम करी काम   दिडकीला तीन शेर   दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम   जया जवळ नाहीं पैसाः तो भला मानुस केसाः   जांवई पाव्हणा आला म्‍हणून रेड्याची धार काढायची नसते   दगडाचा देव (सुद्धां) सोन्याचे मेखेला गांड वासतो   टका करी कामकाज   ठणठणगोपाळ   लढवय्येपणा   राजा आल्यावर प्रजेक धोको, केदोय घोव बायलेक सोपो   राळयाचें ढासलें आणि भुतानें तोंड वासलें   रिकामपणाच्या अंतीं, अनेक कल्पना सुचती   भांडतें असावें पण बुडतें असूं नये   भावपणाचा सोनार पण जरा तरी चटका घेणार   भोळा भाव, अंधळा देव   मालकाच्या दारीं कुत्रा शेर   मूर्खाचा बाजार आणि वेडयाचा शेजार   म्हातारा दादला कुंकवाला आधार   म्हातारा दादला जिवाला आधार   यजमान सुस्त आणि चाकर मस्त   मनीं धरावें तें होतें, विघ्न अवघेंचि नासून जातें   मळप माळो आशिलें तरी चडचें कोणीं   मळपाक माळो आशिलें तरी चडचें कोणीं   महानुभावांचा संगु जोडे, तेणें धर्मु घडे   महानुभावाच्या संगतीं, उपजे विरक्ती   फाटीरि देवु बसला म्हणु गाढवाक गर्व   नवरा आणि देव सारखा   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   पाणी केस तोडतें   आप करे सो काम, पदरी होय सो दाम (हाथ लगै सो दाम)   आप करे सो काम, पल्लो होय सो दाम   आपल्या चेप्या दुसर्‍या फुला   खरी खट्टा करिती, अपराध्याच्या मनीं बिंबती   एक हात दुधां, एक हात धयां   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP