|
क्रि.वि. १ डोळ्यांनी ; नजरेने ; प्रत्यक्ष . मी दृष्ट्या पाहीन तेव्हां मला खरे वाटेल . २ दृष्टीने , हेतूने ; धोरणाने . समासांत उत्तरपदी विशेष उपयोग . जसेः - कामदृष्ट्या , क्रोधदृष्ट्या , लोभदृष्ट्या , मोहदृष्ट्या , कृपादृष्ट्या = अनुक्रमे काम , क्रोध , लोभ , मोह व कृपायुक्त नजरेने . मित्रदृष्ट्या = मित्र या दृष्टीने ; मित्र म्हणून . शास्त्रदृष्ट्या , दोषदृष्ट्या , पुत्रदृष्ट्या , द्वेषदृष्ट्या , पापदृष्ट्या , वस्तुदृष्ट्या इ० [ सं . दृष्टि या शब्दाचे तृतीयेचे एकवचन ] क्रि.वि. १ डोळ्यांनी ; नजरेने ; प्रत्यक्ष . मी दृष्ट्या पाहीन तेव्हां मला खरे वाटेल . २ दृष्टीने , हेतूने ; धोरणाने . समासांत उत्तरपदी विशेष उपयोग . जसेः - कामदृष्ट्या , क्रोधदृष्ट्या , लोभदृष्ट्या , मोहदृष्ट्या , कृपादृष्ट्या = अनुक्रमे काम , क्रोध , लोभ , मोह व कृपायुक्त नजरेने . मित्रदृष्ट्या = मित्र या दृष्टीने ; मित्र म्हणून . शास्त्रदृष्ट्या , दोषदृष्ट्या , पुत्रदृष्ट्या , द्वेषदृष्ट्या , पापदृष्ट्या , वस्तुदृष्ट्या इ० [ सं . दृष्टि या शब्दाचे तृतीयेचे एकवचन ]
|