Dictionaries | References

धवळ

Script: Devanagari
See also:  धवल

धवळ

 वि.  ( गो . ) पातळ .
 वि.  पांढरा ; शुभ्र ; धवा ; ढवळा . विवेक हंस शुद्ध धवळ । त्यावरी तुझे आसन अचळ । - रावि १ . २९ . [ सं . ]
 वि.  ( गो . ) पातळ .
 वि.  पांढरा ; शुभ्र ; धवा ; ढवळा . विवेक हंस शुद्ध धवळ । त्यावरी तुझे आसन अचळ । - रावि १ . २९ . [ सं . ]
०धाम वि.  शुभ्रकांति . अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र । - एभा १३ . ९५ .
०धाम वि.  शुभ्रकांति . अथवा धवळधाम गोक्षीर । कर्पूरगौर पंचवक्त्र । - एभा १३ . ९५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP