Dictionaries | References ध धाडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धाडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A class or an individual of it of Muhammadan singers. They are among the retainers of kings and great men; and they precede them on their march with armies or in pompous processions, chanting praises &c. Brother's daughter or husband's brother's daughter. An attack; a pest, plague &c. Ex. हे विंवशी धाडी नेऊन टाकिजे ॥. Rate this meaning Thank you! 👍 धाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. ( मावळ . ) बांबूच्या कामट्यांचे गवत भरुन केलेले झडप ; तट्टी ; छपरी . स्त्री. हल्ला ; धाड पहा . हे विवशी धाडी नेऊन टाकिजे । हे प्रपंचाची धाडी । अभंग हे । - ज्ञा १३ . ९९२ [ सं . धाटी ; प्रा . धाडी ] पु. १ शिक्षकाजवळ गायन न शिकलेला गवई . अताई पहा . २ मुसलमानांचा एक वर्ग किंवा त्यांतील एक इसम . हे लोक राजे , सरदार इ० लोकांच्या नोकरीत असून स्वारी बाहेर निघाली असतां यजमानाच्या स्तुतीची गाणी म्हणत पुढे चाललेले असतात ; ( सामा . ) भाट , गवई ; गवयांचा ताफा . नृत्यांगना त्या नाचती । धाडी नटवे गायन करिती । - जै ८४ . ८ . धाडी गवई गाणार तमाशा नाच कचेरीला । - गापो ७८ . Related Words धाडी एकाद्यास चंद्रबळ देणें वरसणे वर्सणे ढाडी आण घालणें निजग्रही घाव घालणें अवघंडणें धाड घालणें कुदणें त्रिमाळिक मूळ धाडणें धोडी ध्वाडी नटवा नटुवा कानन वेंगड वेंबडया लाघवी वेंगडी धाड आण खर्ची अभंग गांव गाव नायक હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP