Dictionaries | References

धात

   
Script: Devanagari

धात

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Semen virile. धात फुटणें g. of s. To get a gleet. 2 in. con. To attain to puberty.

धात

  स्त्री. १ ( पुरषाचे ) वीर्य ; रेत . २ धातु ; मूळ . गुंड वेष्टण ऐसे धात । हे व्याकरण जाणावे संस्कृत । - राजवाडे ( ग्रंथमाला शके १८२७ ) ४ . [ सं . धातु ]
  स्त्री. नाचाचा प्रकार . कुकुथारी कुकथारी कु धिलांग उलटी धात । - दावि ३७ .
०फुटणे   १ वयांत येणे . २ कांही रोगामुळे मूत्रनिसर्गादिप्रसंगी रेत स्खलन होणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP