Dictionaries | References

धुवट

   
Script: Devanagari

धुवट

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  प्रेताचेर घालतात तो कपडो   Ex. कांय लोक जाणटेच्या प्रेताचेर धुवट घालताले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
प्रेतवस्त्र कफन
Wordnet:
asmমৰচেওৰা
bdगोथै सि
gujકફન
hinकफन
kanಶವಸಂಪುಟ
kasکَفَن
malശവക്കോടി
marकफन
mniꯀꯥꯏꯈꯨꯝ꯭ꯐꯤ
nepकात्रो
oriପ୍ରେତ ବସ୍ତ୍ର
panਕਫਨ
sanमृतकम्बलः
tamகோடித்துணி
telశవం పై కప్పు వస్త్రం
urdکفن

धुवट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Washed; i. e. not in its new or unwashed state--cloth. 2 Washed; i. e. lying up clean and ready for use. 3 Washed and clean; i. e. not dirty. Ex. एखादा धु0 फडका असला तर द्या.

धुवट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Washed. Bleached.

धुवट

 वि.  १ धुतलेले ; कोरे नव्हे असे ( वस्त्र ). २ धुतलेला ; पारोसा नव्हे व घालण्यास उपयोगी . ३ धुतलेला ; मळकट , घाण नव्हे असा . एखाद धुवट फडका असला तर द्या . ४ पवित्रकारक ; शुद्धिदायक . ऐसी प्रायश्चित्ते धुवटे । केली येणे । - ज्ञा १८ . १०१७ . ५ निर्मल ; पवित्र . सभ्या भला भला विधु लाजेल तुझ्याचि मानसा धुवटा । - मोसभा ५ . ५५ .
०घडीचा वि.  स्वच्छ आणि घडी घातलेला ; परीट घडीचा ; न वापरलेला , न मळालेला ( कपडा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP