Dictionaries | References

‘ध’ चा ‘मा’ करणें

   
Script: Devanagari

‘ध’ चा ‘मा’ करणें

   राघोबादादानें नारायणरावाला धरावें असा जो गारद्यांना हुकूम दिला होता त्यांत आनंदीबाईनें ‘ध’ च्या ठिकाणी ‘मा’ हें अक्षर घातलें, असा प्रवाद आहे. “ ‘ध’ चामाकोणी केला हें गूढ अद्याप उलगडलें नाहीं."-आनंदीबाई पेशवे १८. यावरुन आपल्या फायद्याचा नवीन मजकूर घुसडणें
   मूळ गोष्टींत, लेखांत आपणास अनुकूल असा बदल करुन घेणे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP