Dictionaries | References

नटविणे

   
Script: Devanagari

नटविणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : सजविणे, सजवणे

नटविणे

 स.क्रि.  १ वस्त्र ; अलंकार इ० कांनी सजविणे ; वेषभूषेने सुशोभित करणे . २ ( नाटकांतील ) भूमिका इ० करणे , वठविणे , संपादणे . ३ नाचविणे ; नाचावयास लावणे . फटवी रामासि असा दशतुंडासी महासुखे नटवी । - मोरा मंत्ररामायण अरण्य ४७ . [ नटणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP