Dictionaries | References न नवी नवलाची आणि वापरली कवडी मोलाची Script: Devanagari Meaning Related Words नवी नवलाची आणि वापरली कवडी मोलाची मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादी वस्तु नवी असते तोंपर्यंत तिचें फार कौतुक करा वयाचें, पण थोडी वापरुन जुनी झाल्याबरोबर तिला कोपर्यांत टाकून द्यावयाचें. स्त्री नवीन असेल तो तिचे लाड करावयचे व कांहीं दिवस गेल्यावर तिची अवहेलना करावयाची -संक १.५.१८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP