Dictionaries | References न नाजूक Script: Devanagari See also: नाजुक Meaning Related Words नाजूक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 adjective जाचें आंग कवळें आसता अशें Ex. सुकुमार रामान शीव धोणू मोडलो MODIFIES NOUN:व्यक्ती ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सुकुमारWordnet:asmসুকুমাৰ bdगुरै benকোমল gujમૃદુલ hinसुकुमार kanಸುಕುಮಾರನಂತಹ kasنَرِم , نوزُک malകോമളനായ marकोमलांग mniꯇꯅꯧ ꯇꯅꯧꯔꯤꯕ oriସୁକୁମାର panਨਾਜ਼ੁਕ telసుకుమారమైన urdنازک , نرم , ملایم , کومل adjective तिकतिकीत आनी मुलायम Ex. भुरग्यांची नाजूक कल्पना कोणाक आवडना MODIFIES NOUN:वस्तू ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:मधूर कंवळें कोमल माणकुलें कुकुलेंWordnet:bdअनथाव gujસુકોમળ hinमसृण kasپِشُل malമസൃണമായ mniꯊꯣꯠ ꯊꯣꯠ꯭ꯂꯥꯎꯕ nepमसृण oriମସୃଣ panਮੁਲਾਇਮ sanमसृण telమృదువైన urdملائم , نرم See : मोव, नकसूद नाजूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Delicate, tender, soft, unable to bear hard use or hardship: also thin, fine, subtile, light: also fig. affected, dainty, airy, fastidious, nice. Applied freely to things and persons. नाजूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Delicate, soft, unable to bear hardship; thin, fine; affected, fastidious. नाजूक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective ज्यात हानी, अथवा अनिष्ट असे काही घडण्याची शक्यता आहे असा Ex. हा मामला नाजूक आहे. MODIFIES NOUN:अवस्था गोष्ट क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)Wordnet:asmস্পর্শ্্কাতৰ bdगिथाव benস্পর্শকাতর kanನಾಜೂಕಾದ kasنوزُک , ٲویُل kokनकसूद nepनाजुक oriସମ୍ବେଦନଶୀଳ sanदुरासद telప్రమాదమైన urdنازک See : कोमलांगी, तकलादू नाजूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अवघड ; बंदोबस्तीची . ' येवंक्रमेण जागा बहुत नाजूक , मोर्चेबंदी बरी मजबूत कोलिया विना गनीम आयास येणार नाहीं .' - पेद १५ . ८१ .वि. १ कोमल ; सुकुमार ; नरम ; हलकेपणाने , काळजीने वापरण्याच्या उपयोगाचा ; कष्ट सहन न करणारा . नाजुक साजुक कळी प्रफुल्लित पातळ पुतळी ठेंगणी । - अफला ७८ . २ अशक्त ; दुर्बळ ; बारिक ; हलका ( मनुष्य , वस्तु ). ३ पातळ ( पोळी इ० ). ४ दिखाऊ ; सुरेख ; सुंदर ( वस्तु ). ५ कुशलतेचे ( काम ). ६ गुप्त ( गोष्ट इ० ); जनानी ; बायकांसंबंधी ( काम ). ७ चोखंदळ ; दिमाखाचा . [ फा . नाझुक ; सिं . नाजुकु ]०काम न. १ नाजूकपणाचे काम ; युक्तीचे व कौशल्याचे काम . २ गुप्त वेश्यागमन ; परदारगमन ; रंडीबाजी . ३ लांच घेणे .०खर्च पु. १ गुप्त व्यसनांचा लागणारा खर्च .०जागा स्त्री. मृदुभाग ; ( विशेषतः ) गुह्येंद्रियाची कोमल जागा ; गुह्येंद्रिय .०जेवण न. १ खाण्यांत चोखंदळपणा . २ थोडेसेच जेवण ; फार भूक नसणे . जेवण कमी असणे .०मसलत स्त्री. खाजगी खलबत , विचारविनिमय ; गुप्तपणाची , मुत्सद्देगिरीची , युक्तीची अशी योजना . Related Words नाजूक नाजूक कमरेचें नाजूक भाग नाजूक काम नाजूक खर्च नाजूक जागा नाजूक जेवण नाजूक मसलत नाजूक संबंध मर्म सुकुमार frail delicate मसृण नाजुक नाजूक जागीं करट(दुखणें), जांवई वैद्य life-threatening dangerous मृदू پِشُل మృదువైన ମସୃଣ સુકોમળ മസൃണമായ serious कोमलांग సుకుమారమైన সুকুমাৰ મૃદુલ ಸುಕುಮಾರನಂತಹ കോമളനായ نوزُٕک اَنٛگ गुरै बाहागो मर्म स्थल زٲویُل کَمبَر وول மெல்லிய இடுப்பையுடைய ସୁକୁମାର உயிர்நிலை మర్మ స్థలము సన్నని నడుము కలిగిన અલ્પમધ્યમ স্পর্শ্্কাতৰ ঠাই পাতলা কোমরের মর্ম স্থল ਪਤਲੀ ਕਮਰ ਵਾਲਾ ଅଳ୍ପମଧ୍ୟମ ਸੋਹਲ ਸਥਾਨ મર્મસ્થળ ಮಧ್ಯಮದ മെലിഞ്ഞ അരക്കെട്ടുള്ള grave severe अल्पमध्यम মসৃণ अनथाव কোমল ਨਾਜ਼ੁਕ ਮੁਲਾਇਮ ಮೃದುವಾದ மென்மையான fragile fluid ମର୍ମସ୍ଥଳ grievous fluent liquid smooth soft गुरै कंवळें मधूर माणकुलें सुकुमाराची राशी सुपारी इतकें खाते, दुपारीं परसाकडे जाते र्सोवळ सुवर्णाची माळ, करंडांत घाल हिंगालोण्याचा उन्हानें म्हातारे होणें सकमार तोळा मासा मर्माघात सोमत घटकेत तोळा व घटकेत मासा वार्यानें वाळतो, थुंकीनें भिजतो अणीबाणीचें काम अळुवार बोर आळी बोर कीड बोरांतील आळी बोरांतील कीड नकसुद्द हंसरें मूल गुलाबाचें फूल मर्मस्थान आडांत्री कमशकुनी कुकुलें अवांग दाजीबा फडके नवर्याला दिली थाळी, आपण घेतली ताटली, नाहीं वाटली!। नाजूकपणा सासरचे बोल, रेशमाच्या गांठी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP