Dictionaries | References न नाबूद Script: Devanagari Meaning Related Words नाबूद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 In the state of annihilation or utter destruction; lost, perished, vanished, gone beyond all trace or vestige; become as if it had never been. Used with verbs expressing death, destruction, loss &c.; as ना0 बुडालें-गेलें-मेलें-झालें. 2 a unc Unprecedented. नाबूद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Lost, perished, vanished. नाबूद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ नष्ट झालेला ; बेचिराख झालेला ; बुडालेला ; बेपत्ता झालेला ; नाहीसा झालेला ; नष्टप्राय . ( क्रि० जाणे ; बुडणे ; होणे ; मरणे इ० ). रयत शाबूद तर त्यांत आमचे कल्याण ती नाबूद झाल्यास आमची हक्कदारी आम्ही कोठे पहावी ? - भा जुऐगो २५ . नजीबखानास नाबूद करावे हे मसलत त्यांनी केली . - मदबा १ . ६९ . २ पूर्णपणे ; साफ . गांवी टोळ येऊन शेते नाबूद खाऊन नासाडी जाहली . - सासंइ ९४ . ३ ( क्व . ) अपूर्व ; न भूतो न भविष्यति . [ फा . न + बूद किंवा नाबरद = नसलेला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP