Dictionaries | References

निमक

   
Script: Devanagari

निमक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   salt.

निमक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  salt.

निमक

निमक

  पु. मीठ ; लवण . २ ( ल . ) अन्न ; भाकरी . ज्याचे निमक खातात त्यांची चाकरी हलाल करितात . - मराचिथोरा ७६ . ३ उपकार . असे उभयतां बापलेकांनी चाकरी करुन निमक अदा केले . - मदरु १ . १६५ . [ फा . निमक ]
०हराम वि.  कृतघ्न ; उपकार न स्मरणारा ; बेइमान . [ फा . निमकहराम ]
०हरामी  स्त्री. कृतघ्नता ; उपकार वगैरेस्मरणे ; हरामखोरी . [ फा . ]
०हलाल वि.  कृतज्ञ ; खाल्लेल्या अन्नास जागणारा ; विश्वासू ; खरा स्वामिनिष्ठ . तुमचे लढाईची शर्थ जाहली निमक हलाल आहांत . निमकहलाली , नमकहलाली स्त्री . कृतज्ञता ; विश्वासूपणा ; स्वामिनिष्ठा . ईश्वरे त्यांचे नमकहलालीवर नंजर करुन मनोदयारुप केले . - रा ५ . ८६ . [ फा . ]

निमक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : नुन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP