Dictionaries | References न निर्दय माणसाची प्रार्थना भय उत्पन्न करिते Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 निर्दय माणसाची प्रार्थना भय उत्पन्न करिते मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुष्ट मनुष्य परमेश्वराजवळ देखील दुष्ट कृत्यांत मदत मागतो. त्यांच्या मनांत नेहमीं दुष्ट विचारच असतात. दुर्जनस्य विशिष्टत्वं परोपद्रवकारणम्। व्याघ्रस्य चोपवासेन पारणं पशुमारणम्॥ सुर. ५४.२७. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP