Dictionaries | References

देखील

   
Script: Devanagari
See also:  दखीत , दखील , देखीत , देखीद , देखून

देखील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
dēkhīta, dēkhīla, dēkhīda ad and vulgar देखून ad Even; so much as. Ex. त्यानें त्याला पाणी दे0 दिल्हें नाहीं. 2 Even; a word of exaggeration or emphasis, implying a secret comparison. E x. राजा दे0 त्याचे पायां पडतो Even the Rájá prostrates himself at his feet. 3 Even, also, likewise. 4 Together with; inclusively of; as देखीलबाबती. Ex. त्या शेतास दे0 पांच मण भात पडतें.

देखील     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  एखादी गोष्ट ह्यात अंतर्भूत आहे हे दर्शविणारा संग्रहवाचक शब्दयोगी अव्यय   Ex. आज माझीदेखील परीक्षा आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
रीतिसूचक (Manner)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
सुद्धा ही पण
Wordnet:
ben
gujપણ
hinभी
kasتہِ
kokलेगीत
malകൂടെ
mniꯁꯨ
nepपनि
oriବି
panਵੀ
sanअपि
tamகூட
telకూడా
urdبھی

देखील     

क्रि.वि.  १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]
क्रि.वि.  १ सुद्धां ; हि २ ( तुलना करतांना जोर द्यावयाचा असल्यास ) सुद्धां उ० राजादेखील त्याच्या पाया पडतो ३ तसेच . ४ सह ; मिळून ; समावेश करुन ; उ० शेतास देखील बाबती पांच मण भात पडते . बटीक देखील पोरे असामी तीन . - वाडबाबा २ . १९१ . ५ ( गो . देखून ) मुळे ; कारणे ; म्हणूनच ; यासाठी . [ फा . दाखील ]

Related Words

देखील   पाणी(देखील) न घोटणें   नांवास देखील नाहीं   सुखाचा शब्द देखील नाहीं   आडवे आले म्हणजे पोटचे देखील कापून काढले पाहिजे   कापल्‍या करंगळीवर देखील मुतायचा नाहीं   उकिरड्याची दैना बारा वर्षांनी देखील फिटते   कोणाचे पाचोळ्यावर देखील पाय देऊ नये   दांतावर मारायला देखील पैसा नसणें   दाढसुद्धां (देखील) न माखणें   تہِ   लेगीत   पनि   கூட      بھی   ବି   ਵੀ   కూడా   बोलक्या सराफाचें सोनपितळ देखील खपतें आणि अबोल्या सराफाचें शंभर नंबरी सोनें देखील खपत नाहीं   सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो   अपि   advantageously   પણ   बो   भी   കൂടെ   well   despite this   नादाराचा एक पैसा   आवडत्याक मसण गोड   आडसुडी   गांडीक ना फाळी, गांड मागतां कायलोळी   गांवांत दाखवी मिजाशी, घरांत उंदीर उपाशी   कानींमनीं   केसानें चरण झाडणें   वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत   म्हटले जाणे   सुद्धा   खुदाके वास्‍ते बिल्‍लीभी चुन्हां नहि मारते   काम होणे   कच्चेपणा   कैलास विटसर कथा कर नये   कैलास विटेपर्यंत कथा करप   केसास ढका लागणें   सावोत्रा   सुध्दां   हिंतचिंतन   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   वायुप्रदुषण   सोनें आणि सुगंध   स्टेट बँक ऑफ हैदराबाद   स्वतः मागितलें तर ताक मिळेना तें निरोपानें दूध येणार आहे !   झाडतां सारवतां जन्म गेला, अन्‌ म्‍हणे मैनाबाई उकीरडा कोणता?   लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं   भारतीय स्टेट बँक   म्हातारी बोढकी वडयांक उपकारता   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   जकायती   जळांत राहून कोरडें कमळ, गुत्त्यांत राहून अगदीच निर्मळ   तोडका मोडका   नरकाचा   चीवंटी   देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी   नांव गंगाबाई, रांजणांत पाणी नाही   नाका म्हणयार राजा जांवय करतात   निजल्या सिंहाच्या तोंडी, श्वापदें आपण न घालितीं उडी   येथे   विमापत्र   शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः   वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं   तत्राप   तत्रापि   तथापि   आपनी आपनी तानमें चिडियाभी मस्तान   गिजगोळा   खरल खोचल   गंध नसणें   कांकूं करणें   ईस   सुगडाचा सण येतो पण म्हतारडीचा सण येत नाहीं   बलकें   बल्कि   बल्की   बल्कें   बिछूका मंतर ना ज्याने, सांपके बिलमें हात डाले   जिवांत जीव आहे तोपर्यंत   जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला   जीव जावो पण जिलबी खावो   छपरबंद   नंगेमे खुदाभी डरता है   नंगेसे खुदा बजार   नजरानजर   नांव न काढणे   पेट्रोलियम खाते   आटापाणी बंद करणें   गरीब असावें, पण दुबळे नसावें   खरूत   खरोती   कस्सा म्हणुन कस्सा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP