Dictionaries | References

पटकावणे

   
Script: Devanagari

पटकावणे

 क्रि.  एकाएकी पकडणे , झटदिशी ताब्यात घेणे , झपाटयाने पकडणे , मटकावणे , युक्तीने धरणे , लवकर मिळवणे .

पटकावणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  स्पर्धेत इतराहून वरचढ ठरून एखादी गोष्ट मिळवणे   Ex. त्याने ह्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला.
HYPERNYMY:
मिळणे
ONTOLOGY:
अधिकारसूचक (Possession)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
benপাওয়া
gujમળવું
kanದೊರೆ
kasمیٛلُن , حٲصِل سَپدُن
oriମିଳିବା
panਮਿਲਨਾ
urdملنا , پانا , حاصل ہونا
 noun  एखादी स्पर्धा, परीक्षा इत्यादीमध्ये एखादे स्थान प्राप्त करणे   Ex. त्याने शंभर मीटर धावणीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
पटकाविणे प्राप्त करणे मिळवणे मिळविणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP